महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार            कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार            वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर            कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस            राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण           

Oct 05, 2020
5:44PM

जीएसटी परिषदेची ४२वी बैठक सुरु

Twitter
वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेची ४२वी बैठक सध्या सुरू आहे. दृक-श्राव्य माध्यमाद्वारे आयोजित या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर तसंच, केंद्रीय अर्थमंत्रालय आणि विविध राज्यांच्या वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत.

मागच्या बैठकीत केंद्रानं राज्यांना महसूली तूट भरून काढण्यासाठी रिजर्व्ह बँकेकडून कर्ज घेणं किंवा खुल्या बाजारातून कर्ज घेणं, असे दोन पर्याय सूचवले होते. २१ राज्य सरकारांनी रिजर्व्ह बँकेकडून ९७ हजार कोटी रुपये कर्ज घेण्याचा पर्याय निवडला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-04 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 30.8 12.2
मुंबई 38.0 19.0
चेन्नई 34.3 21.6
कोलकाता 35.2 19.0
बेंगलुरू 33.0 18.0