A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Feb 26 2021 8:09PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसेच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे चालक-प्रधानमंत्री
          
तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय
          
भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल - अमित शहा
          
नीरव मोदीबाबत भारताचे म्हणणे ब्रिटनमधल्या न्यायालयाकडून मान्य
          
वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचे नाव करड्या यादीत कायम
          
Jul 01, 2020
,
5:25PM
केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा करदात्यांचं पाचशे रुपये विलंब शुल्क केलं माफ
आकाशवाणी
केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा करदात्यांचं पाचशे रुपये विलंब शुल्क माफ केलं आहे. जुलै २०१७ पासून जुलै २०२० या कालावधीकरता जीएसटीआर थ्री बी फॉर्म भरणाऱ्या करदात्यांसाठी ही सूट दिली आहे.
मात्र यासाठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत कर विवरण पत्र भरणं आवश्यक आहे. दरम्यान, जून महिन्यात वस्तू आणि सेवा करापोटी ९० हजार ९१७ कोटी रुपये महसूल जमा झाला असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
जीएसटी वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिका-यांची समिती गठित
केंद्र सरकारची कांदा, डाळी, खाद्य तेल, तेलबियांच्या घाऊक व्यापाऱ्यांसोबत नियमित बैठक घेण्याचा राज्यांना सूचना
गहू, तेलबिया, डाळींच्या किमान आधारभूत मुल्यात वाढ
कांद्याची आयात प्रक्रिया सुलभ होण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक सुविधा पुरवणार
पानिपतमध्ये इथेनॉलचा प्रकल्प सुरु करायला केंद्र सरकारची परवानगी
केंद्र सरकारची जाणीवपूर्वक २०१८ मधे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
केंद्र सरकारची राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर काळात कौमी एकता सप्ताह साजरा करण्याची सूचना
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांची नूकसान भरपाई द्यावी : डॉ.सुजय विखे पाटील
वायू प्रदूषण रोखण्याकरता सर्वंकष योजना तयार केल्याचं केंद्रसरकारचं प्रतिपादन
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची केंद्र सरकारकडून पाहणी.
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-26 Feb 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
33.2
15.2
मुंबई
36.0
21.2
चेन्नई
32.2
20.4
कोलकाता
36.3
21.6
बेंगलुरू
33.0
17.4