महत्वाच्या घडामोडी
मुंबई विद्यापीठाच्या दूर मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीए, बीकॉमच्या परीक्षा उद्यापासून सुरु            उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण            लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय लष्कराच्या कमांडर परिषदेला आजपासून सुरुवात.            राजस्थान रॉयल्स संघाची मुंबई इंडियन्स संघावर ८ गडी राखून मात            तेल आणि भुगर्भ वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर पंतप्रधानांचा आज दूर दृश्यप्रणालीद्वारे संवाद.           

Mar 17, 2020
2:50PM

निर्भया प्रकरणातल्या दोषीची उपचारात्मक याचिका फेटाळली

आकाशवाणी
सर्वोच्च न्यायालयानं निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश याची नवीन याचिका फेटाळली आहे.

त्यामुळे मुकेशसह अन्य चार आरोपींना येत्या शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता फाशीची शिक्षा दिली जाईल.

मुकेशच्या याचिकेमधे काहीही तथ्य नसल्याचं न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं स्पष्ट केलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Oct 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 34.0 14.0
मुंबई 33.0 27.0
चेन्नई 33.0 25.0
कोलकाता 32.0 25.0
बेंगलुरू 20.0 29.0