महत्वाच्या घडामोडी
नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस            राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण            कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी            ७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान            खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार           

Mar 14, 2020
1:14PM

जीएसटी परिषदेची एकोणचाळीसावी बैठक नवी दिल्ली इथे सुरु

twitter

जीएसटी परिषदेची एकोणचाळीसावी बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे होत आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर, सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री तसेच केंद्र आणि राज्यशासनाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित आहेत. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0