महत्वाच्या घडामोडी
देशातला शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा            ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे            कोविड लसीचं वितरण आणि लसीकरण या संदर्भात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे           

Feb 22, 2020
3:02PM

दक्षिण कोरियात कोविड-१९ चे १४२ रुग्ण आढळले

आकाशवाणी
 
दक्षिण कोरियात कोविड-१९ या आजाराची लागण झालेले १४२ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोरोना बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही कोरियाच्या आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 25.0 07.0
मुंबई 32.0 20.0
चेन्नई 312.0 23.0
कोलकाता 28.0 15.0
बेंगलुरू 26.0 17.0