महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना            कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक           

Jan 29, 2020
11:01AM

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच आवाहन

आकाशवाणी

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं असतील, तर लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे.

त्यासाठी आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास कार्यरत संपर्क विभाग सुरु करण्यात आला असून, तिथे या विषाणूसंदर्भातली सगळी माहिती उपलब्ध असणार आहे. या संपर्क विभागाचा दूरध्वनी क्रमांक०११-२३९७८०४६ असा आहे.

आतापर्यंत देशातल्या विविध विमानतळांवर तब्बल ३५ हजार उतारुंची आरोग्यविषयी तपासणी करण्यात आल्याचंही डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.

नमुने तपासणीसाठी, पुण्याची राष्ट्रीय विषाणल लागण तपास संस्था तत्परनतेनं कार्यरत असून, अलप्पी, बंगळुरु, हैदराबाद आणि मुंबईत आणखी चार प्रयोगशाळा, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सज्ज केल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-17 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.0 18.2
मुंबई 35.0 26.0
चेन्नई 34.3 28.4
कोलकाता 35.5 26.5
बेंगलुरू 33.0 22.4