महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध            FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर           

Jan 28, 2020
1:02PM

इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही

आकाशवाणी
इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही,  यासंदर्भातली घोषणा सौदी अरेबियानं काल केली. मुस्लिम आणि ज्यु नागरिकांना धार्मिक आणि व्यापारी भेटीवर सौदी अरेबियाला जाण्याचा अधिकार आहे, असं  रविवारी इस्रायलच्या गृहमंत्रालयानं सांगितलं होतं.

मुस्लिम धर्मियांचं पवित्र स्थळ असलेल्या सौदी अरेबियात इस्त्रायली नागरिकांचं स्वागत नाही असं सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री शहजादा फैसल बीन यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. अन्य अरब राष्ट्रांप्रमाणेच इस्रायलचे सौदी अरेबियाशी राजनैतिक संबंध नाहीत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0