A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 4 2021 8:03PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
          
कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार
          
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
          
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस
          
राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
          
Jan 24, 2020
,
2:15PM
दक्षिण कोरियात सापडला कोरोना विषाणूचा दुसरा रुग्ण
आकाशवाणी
चीनमध्ये किमान २५ जणांचा बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूचा दुसरा रुग्ण आज दक्षिण कोरियात सापडला. चीनमध्ये वुहान इथं काम करताना दोन आठवड्यांपूर्वी त्याच्यात या विषाणूची लक्षणं दिसली.
गेल्या आठवड्यात मायदेशी परतल्यावर त्याच्या तपासण्या करण्यात आल्या आणि आज त्याला कोरोनाचा रुग्ण म्हणून घोषित करण्यात आलं. अनेक देशांनी याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विमानतळांवर तपासण्या करायला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या
जपान, दक्षिण कोरिया, आसियन देशांशी एफटीए करारांचा आढावा घेतला जात असल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी आपला संयुक्त लष्करी सराव पुढे ढकलला
दक्षिण कोरियात कोविड-१९ चे १४२ रुग्ण आढळले
दक्षिण कोरियामधे नोवेल कोराना विषाणूग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्यानं अति दक्षतेचा इशारा
दक्षिण कोरियात कोविड-१९ या आजाराची लागण झालेले १६१ नवे रुग्ण आढळले
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-04 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
30.8
12.2
मुंबई
38.0
19.0
चेन्नई
34.3
21.6
कोलकाता
35.2
19.0
बेंगलुरू
33.0
18.0