A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 4 2021 8:03PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
          
कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार
          
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
          
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस
          
राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
          
Jan 24, 2020
,
11:06AM
सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित
आकाशवाणी
सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या सहकाऱ्यांपैकी अनेक परिचारिका केरळमधल्या आहेत. त्यापैकी शंभर जणींची तपासणी करण्यात आली.
या बाधित परिचारिकेवर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे भारतीय परिचारिकांना वेगळं ठेवल्याची माहिती मिळाल्यावर मुरलीधरन यांनी जेद्दाह इथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि उपचारांची माहिती घेतली.
दरम्यान, यासंदर्भात दूतावासानं ट्विटर संदेशात दिलेल्या माहितीनुसार, तिला एम.ई.आर.एस.- सीओव्ही प्रकारच्या विषाणूची बाधा झाली असून, तो चीनमधल्या वुहान इथं पसरणारा कोरोनाचा प्रकार नाही.
संबंधित बातम्या
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज सौदी अरेबियाला भेट देणार
सौदी अरेबियात अपघातात ३५ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौ-यावर
प्रधानमंत्री आजपासून दोन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर
संरक्षणविषयक मुद्यांवर धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत भारत सौदी अरेबिया यांच्यात सहमती
भारत हा सौदी अरबसाठी महत्त्वाचा व्यापारी भागीदार - सौदी अरबचे वाणिज्य आणि गुंतवणूक मंत्री मजिद बिन ब्दुल्ला अल कसाबी
सौदी अरेबियानं हॉटेलांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार तसंच विशेष आसनव्यवस्था ठेवण्याचा नियम केला रद्द
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिजींग मधले चांद्र नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द करण्याचा चीनचा निर्णय , काही शहरात प्रवासबंदी लागू
इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-04 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
30.8
12.2
मुंबई
38.0
19.0
चेन्नई
34.3
21.6
कोलकाता
35.2
19.0
बेंगलुरू
33.0
18.0