महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार            कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार            वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर            कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस            राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण           

Jan 22, 2020
10:08AM

चीनमध्ये नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव

आकाशवाणी
चीनमध्ये नोव्हेल कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावरुन केंद्र सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून देशातल्या सात महत्त्वाच्या विमातळावरची आरोग्यविषयक तपासणी कडक केली आहे.

चीनसह हाँगकाँगकडून येणा-या प्रवाशांची दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैद्राबाद आणि कोचीन विमानतळावर कसून तपासणी होत आहे. या चाचणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे निर्देश नागरी वाहतूक मंत्रालयानं हवाई वाहतूकविषयक सर्व विभागांना दिले आहेत.

विमानतळ प्राधिकरण आणि विमानसेवा पुरविणा-या कंपन्या यांनी कृतीआराखड्याची त्वरित कार्यवाही करावी, असे आदेशही मंत्रालयानं दिले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-04 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 30.8 12.2
मुंबई 38.0 19.0
चेन्नई 34.3 21.6
कोलकाता 35.2 19.0
बेंगलुरू 33.0 18.0