A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 4 2021 8:03PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
          
कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार
          
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
          
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस
          
राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
          
Jan 17, 2020
,
11:25PM
चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा
आकाशवाणी
चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने आज नवी दिल्लीत एक बैठक घेऊन सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा घेतला.
चीनमधे वुहान इथं झालेल्या एक मृत्यू आणि एकेचाळीस संसर्गांच्या बातम्यांवर सरकार लक्ष ठेवून आहे, आपण जागतिक आरोग्य संस्थेच्या संपर्कात राहुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रिती सुदान यांनी यावेळी सांगितलं.
चीन वरुन आलेल्या प्रवाशांची विविध विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे तपासणीही केली जात आहे.
कोरोना हा विषाणू संसर्ग प्रामुख्याने कुत्रा, मांजर, उंट यासारखे पाळीव प्राणी तसंच कधी-कधी माणसांमधेही पसरतो.
संबंधित बातम्या
शी जिनपिंग या महिन्याच्या ११ तारखेपासून दोन दिवसाच्या भारत भेटीवर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज अनौपचारिक चर्चा, उद्या अनौपचारिक शिखर बैठक
भारत आणि चीन यांच्यामधला परस्पर व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी नवं तंत्र अंमलात आणण्याबाबत उभय देशांचा निर्णय
अमेरिका चीनदरम्यान होणार व्यापारविषयक करार
चीनमध्ये सातव्या 'सी.आय.एस.एम. जागतिक लष्करी स्पर्धेत’ भारताचे मुष्ठीयुध्दपटू दुर्योधन सिंग नेगी आणि जयदीप यांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश
चीनमधे फुझौ इथं होणार्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवालचे सामने
चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांचा हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांना पाठिंबा
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सायना नेहवाल, पी कश्यप, साई प्रणित, समीर वर्मा यांचे एकेरी सामने
चीनकडून आयात होणा-या उत्पादनांवरचं शुल्क मागे घेण्यासाठी आपण सहमती दर्शवलेली नाही:डोनाल्ड ट्रम्प
ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली रशिया, ब्राझील आणि चीनच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-04 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
30.8
12.2
मुंबई
38.0
19.0
चेन्नई
34.3
21.6
कोलकाता
35.2
19.0
बेंगलुरू
33.0
18.0