महत्वाच्या घडामोडी
लॉकडाऊनच्या काळात लावलेले निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू            निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू ४ लाखांची मदत            निसर्ग चक्रीवादळामुळे लाखो घरांचं नुकसान           

प्रादेशिक बातम्या

राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित

राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित
राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

मुंबई परिसरात मुसळधार पाऊस

मुंबई परिसरात मुसळधार पाऊस
मुंबई आणि परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रस्त्यावरची वाहतूक इतर मार्गावरुन वळविण्यात आली होती.

सुरक्षित स्थळी हलवलेल्या रहिवाशांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार

सुरक्षित स्थळी हलवलेल्या रहिवाशांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार
मुंबईत निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी हलवलेल्या रहिवाशांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार आहे.

चक्रीवादळ यापुढे मुंबई आणि ठाण्यातून उत्तर महाराष्ट्राकडे वाटचाल करणार

चक्रीवादळ यापुढे मुंबई आणि ठाण्यातून उत्तर महाराष्ट्राकडे वाटचाल करणार
पुढच्या सहा तासात वादळाचा वेग कमी होण्याची शक्यता

राष्ट्रीय बातम्या

निसर्ग चक्रीवादळाचा जोर ओसरला

निसर्ग चक्रीवादळाचा जोर ओसरला
कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा जोर आता हळूहळू कमी होतो आहे.

आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना - आरोग्य मंत्रालय

आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना - आरोग्य मंत्रालय
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कान, नाक आणि घशाच्या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या आहेत.

देशात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जवळपास ४८%

देशात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जवळपास ४८%
गेल्या २४ तासात देशात ३ हजार ८०४ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

गीतकार अन्वर सागर यांचं निधन

गीतकार अन्वर सागर यांचं निधन
बॉलीवूडचे ज्येष्ठ गीतकार अन्वर सागर यांचं काल मुंबईत निधन झालं.

विविध बातम्या

दक्षिण आसाममधल्या हैलाकांडी जिल्ह्यात भूस्खलन

 दक्षिण आसाममधल्या हैलाकांडी जिल्ह्यात भूस्खलन
हैलाकांडी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख द्यायचे आदेश आसामचे मंत्री परिमल सुक्लवैद्य यांनी दिले आहेत.

भारतीय हॉकी संघाची कप्तान राणीची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय हॉकी संघाची कप्तान राणीची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस
भारतीय महिला हॉकी संघाची कप्तान राणीच्या नावाची शिफारस राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला.

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार
जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत आज दोन दहशतवादी मारले गेले

बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश

बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश
१९ तासाचा प्रवास करून ते अंतराळ स्थानकात पोहोचले

अमेरिकेतून एका खासगी कंपनीचं यान अंतराळात झेपावलं

अमेरिकेतून एका खासगी कंपनीचं यान अंतराळात झेपावलं
अमेरिकेत एका खासगी कंपनीच्या अंतराळ यानातून नासाचे २ अंतराळवीर अवकाशात झेपावले.

बातम्या ऐका

 • Aurangabad-Marathi-1800-Jun 04, 2020
 • Aurangabad-Marathi-1300-Jun 04, 2020
 • Aurangabad-Marathi-0710-Jun 04, 2020
 • Mumbai-Marathi-1500-Jun 04, 2020
 • Nagpur-Marathi-1845-Jun 04, 2020
 • Pune-Marathi-0710-Jun 04, 2020
 • Pune-Marathi-2041-Jun 03, 2020
 • Morning News 4 (Jun)
 • Midday News 4 (Jun)
 • News at Nine 3 (Jun)
 • Hourly 4 (Jun) (1800hrs)
 • समाचार प्रभात 4 (Jun)
 • दोपहर समाचार 4 (Jun)
 • समाचार संध्या 4 (Jun)
 • प्रति घंटा समाचार 4 (Jun) (1900hrs)
 • Khabarnama (Mor) 3 (Jun)
 • Khabrein(Day) 4 (Jun)
 • Khabrein(Eve) 3 (Jun)
 • Aaj Savere 4 (Jun)
 • Parikrama 4 (Jun)

  ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Jun 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.0 24.0
मुंबई 33.0 26.0
चेन्नई 38.0 29.0
कोलकाता 34.0 25.0
बेंगलुरू 29.0 22.0

फेसबूक अपडेट्स